NMMS Exam result 2024 जाहीर! आपण पाहिलात काय?
NMMS Exam result 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता आठवी करिता राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS Exam) आयोजन केले जाते. सन 2023- 24 मध्ये ही परीक्षा रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ( NMMS Exam result 2024 ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या … Read more