How to apply to New Voter Card Registration for 2024
New Voter Card म्हणजे मतदान कार्ड हे भारत निर्वाचन आयोग यांच्याकडून दिला जाणारा महत्त्वाचा असा ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आहे. मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्ही अठरा वर्ष पूर्ण केलेली असणे अत्यंत आवश्यक आहे मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून घरबसल्या New Voter Card Registration व मतदान कार्ड मागणी साठी अर्ज करू शकता. त्यासाठीची सर्व माहिती … Read more