नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती भाषण
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले तुरुंगवास भोगला. नेताजी सुभाष चंद्र बोस हे स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे स्वातंत्र्य सेनानी आहेत. जानेवारी महिन्यात 23 तारखेला येणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्व, कार्य या बाबत आज आपण जाणून घेणार आहोत. नेताजी सुभाष चंद्र बोस हे एक … Read more